सध्या पाण्याची अवस्था फारच बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे, पण त्या प्रमाणात पाणी पुरवठा होऊ शकत नाही. यामागील मुख्य कारणे म्हणजे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था, ऑफिसेस आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा वापर. तसेच शेतीसाठी आणि आग विझवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. दरवर्षी आपण [...]
Social Updates